अर्थ : चालता चालता अचानक थांबणे.
उदाहरणे :
समोर साप बघून तो थबकला
अर्थ : चकित किंवा होऊन थांबणे.
उदाहरणे :
आपल्या विरोधातील भाषणे ऐकून तो पुढारी थबकला.
समानार्थी : स्तंभित होणे
थबकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thabkane samanarthi shabd in Marathi.